प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा का नाही?
GST 18 टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर येईल
व्यावसायिक रंगभूमी, नाट्य परिषदेकडे केंद्राकडून कधीच अर्थसहाय्य मिळालं नाही
एकही रुपया मनोरंजन क्षेत्राला दिला जात नाही
कोविड महामारीत सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कलाकारांचा वापर होतो
नाट्य परिषद, रंगभूमीकर्णींना न्याय द्या, डॉ. भागवत कराडांकडे मागणी